Thipkyanchi Rangoli | Star Pravah | मालिकेत येणार नवी मानसी वाहिनी

2022-06-17 3

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत नव्या मानसी वहिनीची एंट्री होणार आहे. आधी मानसी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता फडकेने ही मालिका सोडली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre